शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी १२४ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:29 IST

CoronaVirus News आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,३६० वर पोहोचली आहे. बुधवारी ६२ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  बुधवारी आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, ईश्वरी कॉलनी येथील २, जनता बँक जवळील १, लाखाळा येथील २, विनायक नगर येथील २, गुरुवार बाजार परिसरातील १, गवळीपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नवीन आययुडीपी येथील १, जानकी नगर येथील १, गणेश नगर येथील २, सावरगाव जिरे १, नागठाणा येथील १, वाघळूद १, ब्रह्मा १, मोहजा रोड २, तांदळी शेवई ४, मंगरूळपीर शहरातील ५, लाही १, शेगी २, कासोळा येथील १, गोलवाडी १, स्वासीन येथील ३, शहापूर येथील २, मालेगाव शहरातील १२, इराळा येथील १, जऊळका येथील ६, डोंगरकिन्ही येथील ४, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील २, समर्थ नगर येथील ६, गणेश नगर येथील ६, नेतान्सा येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, कारंजा शहरातील भारतीपुरा येथील ११, बंजारा कॉलनी येथील १, राजनगर येथील १, पहाडपुरा येथील १, गुरुमंदिर परिसरातील ८, इंदिरा नगर येथील १, आदर्श नगर येथील २, सिंधी कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील २, जैन मंदिर येथील १, कांचन विहार कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुपटी येथील २, म्हसला येथील ३, नरेगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,३६० वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या