शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ११७ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:21 IST

CoronaVirus in Washim जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,५८७ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १० मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,५८७ वर पोहोचली आहे. बुधवारी १३१ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी आणखी ११७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. वाशिम शहरातील नवीन आययूडीपी २, अल्लाडा प्लॉट २, सामान्य रुग्णालय परिसर १, रेल्वेस्टेशन परिसर २, सिंधी कॅम्प १, छत्रपती शिवाजी चौक १ सिव्हील लाइन्स २, गवळीपुरा १, सुंदरवाटिका येथील २, लाखाळा १, होंडा शोरूम परिसरातील ६, संतोषीमातानगर १, अकोलानाका परिसरातील १, पोस्ट ऑफिस चौक परिसरातील १, पंचशीलनगर येथील २, आययूडीपी येथील १, काळे फाइल १, आडगाव १, खंडाळा शिंदे येथील १, हिवरा रोहिला ३, अनसिंग १०, उमरा का. १, सुकळी १, पिंपळगाव ३, धारकाटा २, तामसाळा येथील १, सुपखेला १, ब्रह्मा १, उमरा येथील १, बिटोडा तेली २, घोटा १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील ३, पंचशीलनगर १, बायपास रोड येथील १, चेहलपुरा १, वाॅर्ड क्र. १ परिसरातील १, संभाजीनगर २, सोनखास येथील १, मोरी १, शेलूबाजार १, लाठी १, कासोळा २, कुंभी येथील ४, शेंदूरजना येथील १, पेडगाव १, रिसोड शहरातील ७, केशवनगर १, चिंचाबापेन येथील २, आसोला १, केनवड ३, मालेगाव शहरातील २, भेरा १, मेडशी १, शेलगाव १, कारंजा शहरातील ५, पसरणी १, गिर्डा १, टाकळी १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी १, धावंडा १, असोला खु. येथील २, चिखली १, वसंतनगर २, साखरडोह येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,५८७ वर पोहचला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या