शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 14:41 IST

वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत.

वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सद्या सुरू असून अर्धीअधिक महसूल यंत्रणा शेतशिवारांमध्ये दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाल्यासह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच विविध संकटांनी खचलेला जिल्ह्यातील शेतकरी अधिकच हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे आगामी खरिप हंगामात कराव्या लागणाºया खर्चाचे नियोजन पुरते कोलमडल्याचा सूर नुकसानग्रस्त शेतकºयांमधून उमटत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत. महसूल विभागाची अर्धिअधिक यंत्रणा याकामी गुंतली असून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट