शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:49 IST

आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही.

- बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कर्मचारी मुख्यालयी राहावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्चून येथे उभारण्यात आलेल्या टोलेजंग शासकीय कर्मचारी निवासस्थानात वास्तव्य करायला कुणी तयार नाही. आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही.चिंतामणी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या इमारतीचे दरवाजे, खिडक्या, काच पूर्णत: तुटले आहेत. पाणीटंचाईच्या मुख्य कारणामुळे या इमारतीत वास्तव्य करायला कर्मचारी तयार नव्हते. सद्या मात्र मुबलक पाणी असूनही या इमारतीचे भकासलेपण दुर झालेले नाही. आता तर ‘भूत बंगला’ अशी ओळख झालेल्या या इमारत परिसरात रात्रीच्या सुमारास जायची कुणी हिंमत देखील करित नाही.दुरूस्तीसाठी पाच लाखांची गरजमानोरा शहरातील विनावापर पडून असलेल्या शासकीय कर्मचारी निवासस्थानांच्या इमारत दुरूस्तीसाठी पाच लाख रुपयांची गरज असून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेषराव बिल्लारी यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा