शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 15:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात यंदा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गंत १२३२० शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात यंदा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गंत १२३२० शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली होती. या शेतकºयांनी तब्बल ४,४५,८८९ क्विंटल बियाण्यांचे उत्पादन केले असून, महाबीजने या शेतकºयांकडून बियाण्यांची खरेदी केली केली आहे.महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत अमराती विभागातील अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अकोला या पाच जिल्ह्यात १२२३० शेतकºयांनी ३२ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तूर, मुग, उडिद आणि इतर पिकांची पेरणी केली होती. या सर्व क्षेत्रात मिळून ४,४५,८८९ क्विंटलचे उत्पादन झाले. महाबीजकडून हा सर्व शेतमाल बियाणे प्रमाणिकरण प्रक्रियेसाठी मोजून घेतला आहे. या शेतमालाची प्रतवारी करून दर्जेदार बियाणे वेगळे काढण्यात येणार आहे. त्यानंतर या बियाण्यांची शासकीय प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासली जाणार आहे. या तपासणीत पारित झालेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, बियाणे उत्पादनात विभागात वाशिम जिल्ह्यात अग्रस्थानी असून, या जिल्ह्यात ३८५२ शेतकºयांनी ११,६०० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात २०१६८८ क्विंटल बियाणे उत्पादित केले आहे. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात ५६५२ शेतकºयांनी १४५९ हेक्टर क्षेत्रात १७५२४५ क्विंटल बियाण्यांचे उत्पादन केले आहे. आता रब्बीच्या बियाण्यांची मोजणी सुरू असून, या दोन्ही जिल्ह्याचे प्रमाण अधिक वाढणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज