शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:39 IST

वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.

ठळक मुद्दे केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यशसनाने ५.३३ कोटी, अशा एकंदरित १३.३३ कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आलेली आहे.  

 वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात समाविष्ट वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकऱ्यांची निवड करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ या कार्यक्रमात समाविष्ट राज्यातील ४ जिल्ह्यांकरिता केंद्रशासनाने ८ कोटी रुपये व त्याप्रमाणात राज्यशसनाने ५.३३ कोटी, अशा एकंदरित १३.३३ कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आलेली आहे.  सदर कार्यक्रमाची सन २०१८-१९ या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्याकरिता १० कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्यांच्या वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर वितरित करण्यात आला असून उपअभियानांतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा निधी स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल, असे कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना