शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:21 IST

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी गजानन ढवळे यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: भारत हा कृषीप्रधान देश असून, शेतीतही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्याचा लाभ युवकांना व्हावा यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी केंद्रीय मानव विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे ८ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. गजानन ढवळे यांच्या निवेदनाचा आशय असा की, सद्यस्थितीत शिक्षण घेणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला शासकीय नोकरी अपेक्षित असते. किंवा त्यासाठीच शिक्षण घेतल्या जाते. त्यामुळेच शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असताना आणि भारत कृषीप्रधान देश असतानाही शेतीकडे युवकांचे दुर्लक्ष आहे. शिक्षण घेतले म्हणजे हमखास सरकारी नोकरी मिळणार, असा समज अनेकांचा आहे. दुसरीकड सरकारी नोकºयांची संख्या घटल्याने उच्च शिक्षण घेणाºयांत उदासीनता निर्माण झाल्याचे व बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे लक्षात घेऊनच शैक्षणिक धोरण ठरविणे आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान प्राप्त होऊन शेतीतही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी बेरोजगारीचा आलेख खाली येईल. त्याशिवाय देशभरात शेतीचा विकास साधता येईल. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी मानव विकास संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन