शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्द्यावर जानेवारीत वाशिममध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:29 IST

विद्यमान भाजपा सरकारने आपल्या वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते.

वाशिम : विद्यमान भाजपा सरकारने आपल्या वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. मात्र त्याची पूर्तता गेल्या साडेचार वर्षांत झालेली नाही. त्यामुळे आता संयमाचा बांध फुटला असून आगामी जानेवारी महिन्यात या मुद्द्यावर वाशिममध्ये मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय समाजबांधवांनी गुरुवार, २७ डिसेंबर रोजी येथे झालेल्या बैठकीत घेतला.स्थानिक विश्रामगृहात झालेल्या बैठकीस नगरसेवक बाळू मुरकुटे, आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेव लांभाडे, मल्हार सेनेचे अध्यक्ष नारायण बोबडे, रवी लांभाडे, डिगंबर खोरणे, डॉ. परमेश्वर खराट, डॉ. ज्ञानेश्वर डाळ, गजानन जटाळे, नागेश गावंडे, लाला खोडवे, संतोष पातळे, विनोद मेरकर, विरेंद्र चारवळ, महादेवराव बोरकर, सुनील मुखमाले, योगेश नप्ते, शुभम मस्के, ज्ञानेश्वर टोंचर, शंकर पातळे, संतोष काळदाते, गजानन लांडे, प्रल्हाद खोरणे, रुपेश लांडे, विशाल वारेकर, ज्ञानेश्वर जारे, किसन टोंचर, शंकर पातळे, सुभाष फुके, किसनराव खोडके, गोविंदा डहाळके, गणेश डाळ, आकाश गोरे आदिंची उपस्थिती होती.सर्वसामान्य धनगर समाजबांधवांना आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. यामुळे संपूर्ण राज्यातील समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे किसनराव मस्के यांनी सांगितले. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन महादेव लांभाडे यांनी केले.