शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:11 IST

सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लाईफ इन्शूरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एलआयसी) खासगीकरण करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेचे वाशिममध्येही पडसाद उमटले. एलआयसीच्या कर्मचाºयांनी या धोरणाविरूद्ध ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.फेडरेशन आॅफ एलआयसी क्लास-१ आॅफीसर या कर्मचाºयांच्या संघटनेने एलआयसीच्या मुंबई येथील अध्यक्षांकडे पाठविलेल्या निवेदनात ४ फेब्रूवारीला संप करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. एलआयसीचे खासगीकरण करण्याचे धोरण आखले जात असल्याने अधिकारी, कर्मचाºयांसोबतच लाखोंच्या संख्येत असलेल्या एलआयसी एजंटचे भवितव्य धोक्यात सापडणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला खासगीकरणाचा निर्णय जनमताच्या विरोधात जाऊन सरकारने घेतला, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला. यावेळी कर्मचाºयांनी कार्यालयाच्या बाहेर जमून खासगीकरण धोरणाविरूद्ध घोषणाबाजी केली.

टॅग्स :washimवाशिमLIC - Life Insurance Corporationएलआयसी