शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ६२९ मतदारांचे वय वर्षे १०० 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:28 IST

Washim News अंतिम मतदार यादी अलीकडेच प्रसिद्ध झाली असून, ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अलीकडेच प्रसिद्ध झाली असून, ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींचे नाव मतदारयादीत समाविष्ट करणे तसेच मयत, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येतात. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसील व निवडणूक विभागातर्फे जनजागृतीदेखील करण्यात आली. जिल्ह्यात ९ लाख ५८ हजार ४० अशी मतदारसंख्या असून, यामध्ये सन २०२० मधील १९ हजार ९२० नवमतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडे वयोगटानुसार मतदारांचा लेखाजोखा असून, जिल्ह्यात ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. वाशिम तालुक्यात वयाची शंभरी पार                 केलेले मतदार सर्वाधिक १९९ तर सर्वात कमी मतदार मानोरा तालुक्यात ६० आहेत.जिल्ह्मात मतदार नोंदणी अभियान राबविण्यासाठी तहसिल स्तरावरील निवडणूक विभाग आणि ‘बीएलओ’ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.  

१९९२० नवमतदारसन २०२० मध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १९ हजार ९२० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या नवमतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्कदेखील बजावला आहे.

टॅग्स :washimवाशिमElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग