शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डव्हा यात्रोत्सवानंतर साचलेला कचरा विद्यार्थ्यांनी केला साफ; कृतितून स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:19 IST

मालेगाव: कचरा साफ करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी  विद्यार्थिनी व शिक्षक यांनी तीर्थक्षेत्र डव्हा यात्रेचे मैदान गाठले व पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण साफसफाई केली.

ठळक मुद्देयात्रोत्सवात ३० एकर क्षेत्रावर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.भाविकांनी टाकलेल्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास,  कागदामुळे परिसरात घाण, कचरा पसरला होता. जोगदंड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा सर्व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ केला.

मालेगाव: तालुक्यातील डव्हा येथे नाथ नंगे महाराजांचा यात्रोत्सव संपन्न झाला. या यात्रोत्सवात ३० एकर क्षेत्रावर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर परिसरात झालेला कचरा साफ करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी  विद्यार्थिनी व शिक्षक यांनी तीर्थक्षेत्र डव्हा यात्रेचे मैदान गाठले व पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण साफसफाई केली.

डव्हा यात्रेत महाप्रसादासाठी १० हजारांवर भाविक आले होते. या सर्वांना संस्थानच्यावतीने शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर भाविकांनी टाकलेल्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास,  कागदामुळे परिसरात घाण, कचरा पसरला होता. हा सर्व कचरा जोगदंड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोळा करून त्याची विल्हेवाट लावत. परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे आयोजन प्राचार्य प्रकाश कापुरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक अंजली काटेकर, प्रा. विष्णू घोळवे, प्रा. श्रीधर पेटकर, अशोक अवचार, राजिव राऊत, स्वप्नील लांडकर यांच्यासह विद्यालयाच्या कर्मचाºयांनीही सहभाग घेतला होता. विद्यालयाच्या या कृतीची श्रीनाथ मंगे महाराज संस्थानचे अध्यक्ष बाबुराव घुगे व इतरांनी प्रशंसा केली. सदर उपक्रमास विद्यार्थी आकाश सोभागेसह दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग स्वयंस्फूर्तीन सहभाग घेतला. 

टॅग्स :washimवाशिम