शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतर चौकातील परिस्थिती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:47 IST

वाशिम :  शहरातील सर्वात गजबजलेला व रहदारीचा चौक म्हणजे पाटणी चौक. या चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते व काही व्यापाºयांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले.

ठळक मुद्देसदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतिने २३ आॅगस्ट रोजी थातूर-मातूर राबविण्यात आली.. कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाल्याने या कारवाईला काही अर्थ उरला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरातील सर्वात गजबजलेला व रहदारीचा चौक म्हणजे पाटणी चौक. या चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते व काही व्यापाºयांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतिने २३ आॅगस्ट रोजी थातूर-मातूर राबविण्यात आली. कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाल्याने या कारवाईला काही अर्थ उरला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे यांनी कार्यभार स्विकारल्याबरोबर मंगरुळपीर येथील वाहतूक व्यवस्थेला वठणीवर आणण्याचे कार्य केले. वाशिम येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष त्यांची उपस्थिती होती. त्यांनी काही वेळातच रस्ता मोकळाही केला, परंतु वाशिमात कायदयाचा धाकच राहला नसल्याचा प्रत्यय कारवाईनंतर थोडयाच वेळात दिसून आला. कारवाई झाल्याबरोबर काही वेळातच रस्त्यावर पुन्हा मोठया प्रमाणात फेरीवाले, भाजीवाले पुन्हा येवून बसलेत. तसेच रस्त्यावर नागरिकांनीही वाहने उभी करुन मोकळे झालेत. पाटणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमित कारवाई मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.

एक दिवसाची कारवाईवाशिम शहरातील सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर लघुव्यावसायिकांसह , व्यापाºयांनी केलेले अतिक्रमणावर शहर वाहतूक शाखेच्यावतिने कारवाई २३ आॅगस्ट रोजी या एका दिवशी करण्यात आली. कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाल्याने या कारवाईचा काय फायदा अशी प्रतिक्रीया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमpatni chowk washimपाटणी चौक वाशिम