शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:23 IST

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली. 

ठळक मुद्देराज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.चांडस या गावाजवळ परतवाडा लोणार गाडी अडवून गाडीची तोडफोड केली व आंदोलन तीव्र केले.

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली. राज्यातील काही सहकारी खाजगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची वाढ फेटाळून लावले आहे. राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे . त्याचे पडसाद वाशिम जिल्ह्यातील पाहायला मिळाले असून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्याने मेहकर रोडवरील चांडस या गावाजवळ परतवाडा लोणार गाडी अडवून गाडीची तोडफोड केली व आंदोलन तीव्र केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले की,  दूध भुकटी उत्पादन करणारे कंपनीचे मालकांनीच त्याचे भाव पाडले आहेत.  केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने हे भाव पडले असून अजूनही भाव वाढू शकतात.  सरकारने गायीच्या दुधाला किमान २७ रुपये भाव जाहीर केला आहे. दूध उत्पादक शेतकºयांना मात्र आज प्रतिलिटर दुधाला केवळ १७ रुपये दर मिळतो आहे. लिटरमागे रोज दहा रुपयांचा तोटा शेतकºयांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर भाव व प्रत्यक्ष मिळत असलेले भाव यातील फरक भावांतर योजनेअंतर्गत सरकारने शेतकºयांना सरळ अनुदान देऊन भरून द्यावा, अन्यथा स्वाभीमानी संघटना आणखी उग्र आंदोलन करेल असे सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव