शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम नगरपरिषदेच्यावतिने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:38 IST

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली.

ठळक मुद्देबालाजी स्विट मार्ट, नवदुर्गा स्विट मार्ट, सतगुरु स्विट मार्ट, तिरुपती स्विटमार्ट अ‍ॅन्ड नमकीन, न्यू बँगलोर अय्यगर बेकरी या दुकानातील पिशव्या जप्त करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल केले. सदर कारवाई स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, राजेश महाले यांच्या पथकाने केली. ही मोहीम यापुढे अधिक तीव्र करुन वाशिम शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार वाशिम नगरपरिषदेने केला आहे.

वाशिम : प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतांना सुध्दा तसेच अनेकदा नगरपरिषद प्रशासनाच्यावतिने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यानंतरही प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली.शासनाच्यावतिने काही अपवाद वगळता सर्वच प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलच्या वस्तुंवर बंदी आणल्याने याबाबत जनजागृती व यापूर्वी कारवाई केलेल्या दुकानांची झाडाझडती घेवून प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दहा दुकानदारांवर कारवाई करुन यापुढे असा प्रकार आढळल्यास प्रथम ५ हजार, नंतर १० हजार व त्यानंतरही आढळून आल्यास २५ हजारापर्यंत दंड करुन पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. या मोहीमेची प्रतिष्ठानमालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.वाशिम शहरातील बालाजी स्विट मार्ट, नवदुर्गा स्विट मार्ट, सतगुरु स्विट मार्ट, तिरुपती स्विटमार्ट अ‍ॅन्ड नमकीन, न्यू बँगलोर अय्यगर बेकरी या दुकानातील पिशव्या जप्त करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल केले. सदर कारवाई स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, राजेश महाले यांच्या पथकाने केली. ही मोहीम यापुढे अधिक तीव्र करुन वाशिम शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार वाशिम नगरपरिषदेने केला आहे. शासनाच्यावतिने प्लास्टिक , थर्माकॉलपासून बनविलेल्या वस्तुंवर बंदी आणली असून दंडही मोठया प्रमाणात आकारण्यात येणार आहे. त्याकरिता दुकानदारांनी, नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यासह वस्तुंचा वापर टाळण्याबाबत नगरपरिषदेच्या पथकाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच २५ हजार रुपयांपर्यंत दंड असल्याचे सांगण्यात येत आहे.आरोग्यासाठी अतिशय घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करणाºयांवर नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तरी दुकानदारांनी याचा वापर टाळून होणारी कारवाई टाळावी. तसेच नगरपरिषद पथकासोबत कोणताही वाद घालू नये. प्लास्टिक निर्मूलन मोहीमेंतर्गंत यानंतर ही मोहीम अधिक तिव्र केल्या जाणार असल्याने सर्वांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.              - गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका