शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २३ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:58 IST

वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, लाठी, शेलु आणि चिखली येथे भेटी देत उघड्यावर शौचास जाणाºयांना समज दिली तर काही जणांना ताब्यात घेतले. गोगरी येथील एका युवकाने गुड मॉर्निंग पथकासोबत हुज्जत घातली तसेच सरपंच गणेश बोथे यांच्याशी वादही घातला. मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन.टी. खैरे, जि. प. स्वच्छ भारत मिशनचे राम श्रृंगारे यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्यात आली.

वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले. सर्वांना दंड भरण्यासंदर्भात ग्रामसेवकामार्फत नोटीस पाठविली जाणार आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करणाºया एका युवकाविरूद्ध शेलुबाजार पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली.

मंगरूळपीर तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने गुरूवारी पहाटे ५.३० वाजतापासून मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, लाठी, शेलु आणि चिखली येथे भेटी देत उघड्यावर शौचास जाणाºयांना समज दिली तर काही जणांना ताब्यात घेतले. गोगरी येथील एका युवकाने गुड मॉर्निंग पथकासोबत हुज्जत घातली तसेच सरपंच गणेश बोथे यांच्याशी वादही घातला. सदर युवकास शेलुबाजार पोलीस चौकीच्या हवाली करण्यात आली तसेच तक्रारही देण्यात आली. गोगरी येथील २३ लोकांना पकडण्यात आले. या सर्वांना ग्रामसेवकामार्फत दंड भरण्याची नोटीस पाठविली जाणार आहे. दंड भरण्यास तयार न होणाºया गोगरी, लाठी व शेलुबाजार अशा गावातील एकूण सात जणांना शेलुबाजार पोलीस चौकीत आणण्यात आले होते. सर्वांना समज देऊन सोडण्यात आले. मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन.टी. खैरे, जि. प. स्वच्छ भारत मिशनचे राम श्रृंगारे यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्यात आली. पथकामध्ये विस्तार अधिकारी भिकाजी पद्मने, वंजारे, पंडीत राठोड, ज्ञानेश्वर महाले, अभिजित  गावंडे, ग्रामसेवक सुनिल सुर्वे, ठोंबरे, वाशिम येथील होमगार्ड अनिता सहस्रबुध्दे, नरेंद्र बगळे यांचा सहभाग होता.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान