शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सावरगाव फॉरेस्ट शाळेवरील मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस विनावेतनची कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 5:46 PM

तळप बु. (वाशिम) : आकस्मिक भेटीत गैरहजर आढळणाºया सावरगाव (फॉरेस्ट) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस ‘विनावेतन’ अशी कारवाई मानोरा गटविकास अधिकाºयांनी २४ आॅगस्ट रोजी केली

- संतोष इंगोले  लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम) : आकस्मिक भेटीत गैरहजर आढळणाºया सावरगाव (फॉरेस्ट) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस ‘विनावेतन’ अशी कारवाई मानोरा गटविकास अधिकाºयांनी २४ आॅगस्ट रोजी केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सावरगाव फॉरेस्ट येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक भागवत कोरे हे १८ जुलै रोजी मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांच्या शाळा भेटीदरम्यान शाळेवर गैरहजर आढळुन आले होते. १६ जुलै रोजी मस्टरवर स्वाक्षरी नव्हती तसेच १७ व १८ जुलै रोजी ते गैरहजर होते. त्यांचा रजेचा अर्ज होता; परंतु त्यावर तारखेचा व अध्यक्षाची स्वाक्षरी नव्हती. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दैनंदनि नोंदी ९ जुलैपासुन घेतल्या नव्हत्या तसेच रजिस्टर उपलब्ध नव्हते. याशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता साधारण आढळली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गैरहजर प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्यात आली. शेवटी गटशिक्षणाधिकाºयांच्या अहवालावरून गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी २४ आॅगस्ट २०१८ च्या आदेशान्वये मुख्याध्यापक कोरे यांच्यावर शिस्तभंग तसेच तीन दिवस विनावेतन अशी कारवाई केली.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा