शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाचे पालन न करणाऱ्या १५० जणांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:52 IST

आदेशांचे पालन करीत नसल्याने एकाच दिवशी तब्बल १५० जणांवर कारवाई करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोराना विषाणुच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिक घरातून निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु तरीही काही नागरिक नियमांचे, आदेशांचे पालन करीत नसल्याने एकाच दिवशी तब्बल १५० जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी संचारबंदीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने करण्यात येत आहे. तरी सुध्दा काही नागरिक आपल्या जिल्हयात काहीच धोका नाही या अर्विभावात शहरात फिरतांना दिसून येत आहे. याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोडे यांच्या नेतृत्वात वाशिम पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगीता भारव्दाज , शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक राजु वाटाणे यांच्यासह पोलीसांनी शहरातील आंबेडकर चौकामध्ये ३० एप्रिल रोजी मोठया प्रमाणात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मास्क न वापरणाºया ६५ जणांवर दंडात्मक, वाहनांवर नंबरप्लेट नसणे, लायसन्ससह वाहनाची कागपदपत्रे नसणे तसेच डबल -तिबल सिट वाहन चालविणाºयांना १३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई नियमित सुरु राहणार असल्याचे यावेळी वाशिम पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगीता भारव्दाज यांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. एक हजाराच्यावर नागरिकांची चौकशीवाशिम शहरात गुरुवार सकाळपासून अचानक पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये शहरातील विविध चौकात एक हजाराच्यावर नागरिकांची चौकशी करण्यात आली. संचारबंदी काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व प्रशासनाच्यावतिने करण्यात आलेल्या आवाहनाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे-वसंत परदेसीपोलीस अधीक्षक, वाशिम

नागरिकांनी प्रशाासनाने केलेल्या आवाहनाचे पालन करावे, उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई केल्या जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे-योगीता भारव्दाजठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या