शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
'याला तर तडीपार करायला हवं…'; निवडणूक निकालापूर्वीच माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
4
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
5
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
6
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
7
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
8
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
9
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
10
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
11
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
13
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
14
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
15
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
16
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
17
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
18
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
19
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
20
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल

शिक्षकाच्या खून प्रकरणातील आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ; गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:07 PM

मानोरा : आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले.

ठळक मुद्देगोपाल गजाधरसिंह ठाकूर याने त्याचा सहकारी शिक्षक इमरान अनु नौरंगाबादी याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला उघडकीस आली होती.दरम्यान, १ मार्चला आरोपीला विद्यमान न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.चौकशीदरम्यान हा खून कसा झाला, या प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश होता काय या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मानोरा : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या एका शेतशिवारात उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले.

पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याने त्याचा सहकारी शिक्षक इमरान अनु नौरंगाबादी याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला उघडकीस आली होती. या प्रकरणाची कबूली देऊन आरोपीने स्वत: मृतदेह कुठे पुरला, याची माहिती मानोरा पोलिसाला दिली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आणि शवविच्छेदनानंतर २८ फेब्रुवारीलाच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दरम्यान, १ मार्चला आरोपीला विद्यमान न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान तपास अधिकारी धर्माजी डाखोरे यांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले एमएम ३७ जी ८७४४ क्रमांकाचे वाहन जप्त केले. चौकशीदरम्यान हा खून कसा झाला, या प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश होता काय या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराMurderखून