शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 10:40 IST

Washim News शिविगाळ केल्याप्रकरणी वाशिम वनविभागाच्या लेखापालास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकांशी ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा फोनवर उद्धटपणे बोलून शिविगाळ केल्याप्रकरणी वाशिम वनविभागाच्या लेखापालास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस. व्ही. रामाराव यांनी ८ जानेवारी रोजी केली.यासंदर्भातील तक्रारीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी नमूद केले आहे की, वाशिम वनविभागात कार्यरत लेखापाल संतोष शत्रुघ्न धनोकार याने ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास माझ्या मोबाइलवर फोन करून यवतमाळ वनविभागांतर्गत बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळाची बैठक केव्हा होईल, अमरावतीमधून आपण बदल्या कसे करता? असे प्रश्न केले. मुख्य वनसंरक्षकांशी संपर्क साधण्याचे सांगून मी फोन बंद केला; मात्र त्यानंतर पुन्हा धनोकारने फोन करून वरिष्ठ कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १ जानेवारी २०२१ रोजी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करून धनोकारवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी व त्यास तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली होती. त्यावरून लेखापाल संतोष धनोकार यास ८ जानेवारी रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमsuspensionनिलंबन