शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-वाशिम महामार्गवार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:40 IST

मेडशी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.दोन्ही जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.एका जखमीची ओळख पटली असून, किसन लक्ष्मण कदम रा. धमधमी, असे त्याचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीरमालेगाव तालुक्यातील घटना: उपचारा.साठी अकोला येथे हलविलेलोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मालेगाव तालुक्यात अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गवार मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गवार मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर एमएच ३७, एन ८९४५ क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविले. त्यापैकी एका जखमीची ओळख पटली असून, किसन लक्ष्मण कदम रा. धमधमी, असे त्याचे नाव आहे. दुसºया जखमीच्या हातावर कैलास असे नाव गोंदले असले तरी, त्याची पूर्ण ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंडारे, जमादार उत्तम राठोड, शिपाई आशिष बिडवे, शैलेश ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात