शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कारंजाच्या नाटयपरिषदेची एकांकीका! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:41 PM

वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. या मानामुळे जिल्हयातील एक मानाचा तुरा रोवल्या गेला.अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे ९९ वे अधिवेशन अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन कै. राम गणेश गडकरी नाटयनगरी नाटयनगरी रेशीम बाग मैदान नागपूर येथे २२ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे.  या संमेलनात कै.सुरेश भट सभागृहात २३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद शाखा कारंजा या संस्थेची ‘राडा’ ही एकांकीका आयोजित करण्यात येणार आहे. राडा या एकांकीकेचे लेखक श्रीकांत एस. भाके असून दिग्दर्शक अंकित अरविंद जवळेंकर आहेत. निर्मिती सहाय्य नंदकिशोर कव्हळकर, श्रीकांत भाके व नाटयपरिषद कारंजाचे लाभत  आहे. या एकांकीकेमध्ये मेघा कोटक, सुयश सखाराम देशपांडे, चारुशिला निशीकांत परळीकर, अश्विनी ग. मिसाळ, तुषार काकड, श्रध्दा रगडे, विजय करुले, संगिता इंदाने, अंकित जवळेकर, प्रज्ञा खेडकर, अंकुश टोंग, आकाश जाधव, समिर भेराने या कलाकारांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाcultureसांस्कृतिक