शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोक्रा अंतर्गत शेतीशाळांच्या खर्चापोटी ९१ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:51 IST

शासनाने ६ जुलै रोजी ९१ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी दिली.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यातील १५ जिल्ह्यातील ५१४२ गावांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) २०२०-२१ या वर्षांत आयोजित शेतीशाळांच्या खर्चापोटी शासनाने ६ जुलै रोजी ९१ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी स्तरावर या निधीचे वितरण केले जात आहे.राज्य शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दूग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने १५ जानेवारी २०१८ च्या निर्णयानुसार १५ जिल्ह्यातील ५हजार १४२ गावांत पोक्रा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास १८ मे २०२० च्या निर्णयानुसार बाह्य हिस्स्यांतर्गत ७७.९१ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पातील विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात संबंधित गावांत शेतीशाळांचे आयोजन करण्यात येते. या शेतीशाळांच्या आयोजनापोटी झालेला खर्च अदा करण्यासाठी राज्य शासनाने ९१ लाखांचा निधी ६ जुलै २०२० च्या निर्णयान्वये मंजूर केला आहे. सदर निधी २०२०-२१ या वर्षात आयोजित शेतीशाळांच्या खर्चापोटी शेतीशाळा प्रशिक्षकांचे मानधन, प्रवासखर्च, अल्पोपहार, शेतीशाळा समन्वयकांचे मानधन आदिंसाठीच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्यावतीने उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर या निधीचे वितरण केले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र