शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:05 IST

नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

- नंदकिशोर नारे

वाशिम :  शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मागदर्शनात सुटीच्यादिवशीही कर्तव्य बजावून मोठया प्रमाणात कराची वसुली केली. समाधानकारक वसुली झाल्याने मुख्याधिकारी वसंत इंगाले यांनी कर विभागातील कर्मचाºयांचा गौरव केला.  विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याचा चांगला फायदा होवून त्यादिवशी विक्रमी करवसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ.अजिज अ. सत्तार यांनी दिली.जिल्हयातील चारही नगरपालिकांमध्ये सर्वाधिक कर वसुली करण्याचे कार्य दरवर्षी वाशिम नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येते. याहीवर्षी सर्वाधिक करवसुली करुन जिल्हयात एक नंबरवर वाशिमची नगरपालिका राहली. याकरिता कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला आहे.   शहराच्या विकासासाठी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा मिळाव्यात यासाठी कराचा भरणा प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व करसंग्राहकांनी सुटीच्या दिवशी कामे करुन चांगली वसुली केली.  सर्व अधिकारी, कर्मचारी करवसुलीसाठी मोलाचे प्रयत्न आहेत.-वसंत इंगोलेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका