शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ९२४९ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:43 IST

वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून ६७ हजार ३६२ दशलक्ष घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून, या आधारे १ लाख १० हजार ५५२ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्हयातील शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पिकांचे उत्पन्न घेत आहे. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २०० गावांची निवड पहिल्या वर्षी करण्यात आली. या गावातील शेत शिवारात २२ हजार ६०८ हेक्टरवर ५०५७ कामे पूर्ण करण्यात आली. यामधून ३४ हजार ४१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. या पाण्यातून ६८ हजार ८३४ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१६-१७ या वर्षात १४९ गावांची निवड करण्यात आली. या गावातील शिवारात ८३४३ हेक्टरवर २०६९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून २२, ७८६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यातून ३३,१७८ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१७-१८ या वर्षात १२०गावात २१२३ कामे ८७९६ हेक्टरवर करण्यात आली. यामधून १०हजार १५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यामधून ८५४० संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये ३१२४ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी २७४ कामे १३३ हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी