शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

गळफास घेवून ५६ वर्षीय इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:25 IST

रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील सिव्हील लाइन परिसरातील रहिवासी दिलिप माळणकर यांचे वाशिम मार्गावर वेल्डिंगचे वर्कशॉप आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर ते घराबाहेर पडले. उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी त्यांचा शोध घेतला असता, वर्कशॉपमध्ये टिनच्या अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिलीप माळणकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरानी माळणकर यांना मृत घोषित केले. पोलिसानी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीRisodरिसोड