शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील ५५ शिक्षक शाळेवर रूजू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:46 IST

वाशिम - आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेले ७४ पैकी ५५ शिक्षक शाळेवर रूजू झाले आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन अर्ज सादर केलेल्या ५८ शिक्षकांची अन्य जिल्ह्यात विनंतीवरून बदली झाली. २६ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने रिक्त पदांवर या शिक्षकांची नियुक्ती केली.

वाशिम - आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेले ७४ पैकी ५५ शिक्षक शाळेवर रूजू झाले आहेत.यावर्षी राज्यस्तरावरून शिक्षकांची बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडली. आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या ५८ शिक्षकांची अन्य जिल्ह्यात विनंतीवरून बदली झाली तर अन्य जिल्ह्यातून ७४ शिक्षक वाशिम जिल्ह्यात बदलून आले. वाशिम जिल्ह्यातून बदलून गेलेल्या ५८ शिक्षकांना वाशिम जिल्हा परिषदेतून यापूर्वीच कार्यमुक्त केले तर अन्य जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मुख्यालयी रूजू करून घेतले होते. २६ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने रिक्त पदांवर या शिक्षकांची नियुक्ती केली. जवळपास ५५ शिक्षक रूजू झाले आहेत. जिल्ह्यांतर्गत १४०२ शिक्षकांची बदली प्रक्रिया यापूर्वीच राबविली असून, सर्व शिक्षक त्या-त्या शाळांवर रूजू झालेले आहेत. दरम्यान, आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद तसेच शासनस्तरावर निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली . पती-पत्नी एकत्रिकरणाचा नियम पाळण्यात आला नाही, निकषानुसार बदल्या झाल्या नसल्याने अनेक शिक्षकांना विस्थापित होण्याची वेळ आली, शिक्षकांवर अन्याय झाला असून याप्रकरणी न्याय देण्याची  मागणी शिक्षक संघटनांनी केली.  मात्र, अद्याप न्याय मिळाला नसल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक