शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे होणार जलयुक्तची ५२ कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:04 IST

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येते. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने ५२ कामांसाठी भरघोष निधीची मागणी नोंदविली होती.

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येते. टंचाई लक्षात घेता आता उर्वरीत गावांतही जलसंधारणाची कामे प्रस्तावित केली जात आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात कोणत्या विभागाने किती कामे करावी, याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीतर्फे केले जाते. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकाºयांकडे ५२ कामांसाठी भरघोष निधीची मागणी नोंदविली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करून लघु सिंचन विभागाचा सिंचन अनुशेष दूर करणे, तलाव दुरूस्ती, टंचाईग्रस्त भागात कृत्रिम डोह निर्मिती आदी कामांना प्राधान्य देण्याची मागणी लावून धरली. एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाल्याने लवकरच ही कामे केली जाणार आहेत. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे व दुरूस्ती करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकूण ५२ कामे सूचविण्यात आली होती. सर्वाधिक कामे ही नाला खोलीकरण, सरळीकरण व रूंदीकरणाची असून, त्याखालोखाल पाझर तलाव, गाव तलाव व सिंचन तलाव दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार