शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 15:43 IST

वाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून येत्या चार नोव्हेंबरपासून त्यास सुरूवात होत आहे. श्री बालासाहेब यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत यशस्वी होणाºया मल्लांना लाखो रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी बुधवारी दिली.श्री बालासाहेब यात्रेनिमीत्त तथा स्व. गोविंदराव भालेराव यांच्या प्रेरणेतून ५० वर्षांपासून वाशिममध्ये कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. दरम्यान, स्पर्धेचे यंदाचे वर्ष ५१ वे असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस बक्षीसांची तरतूद करण्यात आली आहे. ४ नाव्हेंबरला होणाºया स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ७ हजार, व्दितीय ६ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार, पाचवे २ हजार आणि सहावे १ हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच ५ नोव्हेंबरला होणाºया स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवे ७ हजार अशी बक्षीसे दिली जाणार आहेत. समाजातील युवापिढीला बलवान, शिलवान, चारित्र्यवान बनविण्याच्या हेतूने विनामुल्य कुस्त्यांची आम दंगल आयोजित केली आहे. गेल्या ५१ वर्षांपासून होणाºया या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, विदर्भ केसरी असे अनेक मल्ल खेळून गेले आहेत. बबन भालेराव अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर मंडळ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWrestlingकुस्ती