शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बालकावर उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून ५० हजारांची मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:03 IST

शिरपूर जैन: जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५ वर्षीय मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

ठळक मुद्देतिष सारडा यांच्या ५ वर्षीय मुलावर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.मदतीचा धनादेश आमदार अमित झनक यांच्या हस्ते दुखापतग्रस्त बालकाचे पिता सतिष सारडा यांना १ जून रोजी प्रदान करण्यात आला.

शिरपूर जैन: जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५ वर्षीय मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. या मदतीचा धनादेश आमदार अमित झनक यांच्या हस्ते दुखापतग्रस्त बालकाचे पिता सतिष सारडा यांना १ जून रोजी प्रदान करण्यात आला.शिरपूर येथील सतिष दामोदर सारडा यांचा ५ वर्षीय मुलगा जमिनीवर पडल्याने त्याच्या मेंदला जबर इजा झाली असून, त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. त्याला उपचार करण्यास आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आमदारांमार्फत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. आता सतिष सारडा यांच्या ५ वर्षीय मुलावर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. या मदतीचा धनादेश आमदार अमित झनक यांच्या हस्ते शुक्रवार १ जून रोजी सतिष सारडा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सभापती संजय शर्मा, दामोदर सारडा, सलिम रेघीवाले, अमित वाघमारे, गोपाल जाधव, संतोष बाविस्कर, सचिन सारडा, कार्तिक कोरडे, विनोद आंबेकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमShirpurशिरपूर