शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बिटोडा तेली येथे ५० लोकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 18:47 IST

गावातील ५० ते ६० लोकांचे मध्य रात्रीनंतर अचानक आरोग्य बिघडले.

 वाशिम : तालुक्यातील बिटोडा या गावात ५० ते ६० लोकांना विषबांधा झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार बिटोडा तेली या गावातील सतीश वंजारी यांच्या वडीलांचा गुरुवार २६ डिसेंबर रोजी तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त गुुरुवार दुपार ते सायंकाळ पर्यंत गावकºयांनी जेवण घेतले होते मात्र शुक्रवारी पहाटे ४ वाजता पासून गावातील महीला, पुरुष , लहान बालकाना पोटात दुखने तसेच वांती होण्यास सुरुवात झाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. विषबाधीताना लगेच मिळेल त्या वाहनाने वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील १० ते १५ लोकांना जास्त त्रास होत असल्याची माहिती असून उर्वरीत सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. वडीलांच्या तेरवी निमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर गावातील विहीरीचे पिण्याचे पाणी गावकºयांनी घेतले सदर विहीरीत बिल्चिंग पावडरचे प्रमाण अधिक झाल्यामुळे सदरचे पाणी पिण्यात आल्याने विषबाधा झाली असून गावातील ५० ते ६० लोकांचे मध्य रात्रीनंतर अचानक आरोग्य बिघडले. उपचारासाठी सर्व रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र याठिकाणी वेळेवर योग्य उपचार मिळाले नाही. बेजबाबदार पणाचा कळस आढळून आला रुग्णांच्या उपचारसाठी कर्मचाºयांचा हलगर्जीपणा दिसला.- सतिश वंजारीबिटोडा तेली

टॅग्स :washimवाशिम