शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात तपासणीअंती ४६ क्षयरुग्ण सापडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:43 IST

वाशिम : दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविल्यानंतर, आवश्यक त्या सर्व तपासणीअंती एकूण ४६ क्षयरुग्ण सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविल्यानंतर, आवश्यक त्या सर्व तपासणीअंती एकूण ४६ क्षयरुग्ण सापडले आहेत. १ लाख ६९ हजार ८८२ कुटुंबांना गृहभेटी दिल्या असून, १५६९ संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले.क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर व चमूने गृहभेटी देत संशयित क्षयरुग्णांचा शोध घेण्यात प्रयत्न केला. या मोहिमेदरम्यान १ लाख ६९ हजार ८८२ कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. यापैकी १५६९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. या संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणी आणि क्ष किरण आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर, वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार ५४ जणांची ‘सीबी-नॅट’ तपासणी करण्यात आली. यापैकी ४६ जणांना क्षयरोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाºयांनी क्षयरोगाबद्दल जनजागृती केली. ४६ क्षयरुग्णांना आता उपचारावर ठेवण्यात आले आहे. नियमित उपचाराअंती क्षयरुग्ण ‘नॉर्मल’ होतील, असा विश्वास डॉ. जिरोणकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य