शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ४४ ‘पॉझिटिव्ह’; २० रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:05 IST

CoronaVirus News ४४ जण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल रविवारी (दि.१४) ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ७,३३४ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी २० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून आले. रविवारी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, गत एका महिन्यातील हा उच्चांक मानला जात आहे. यामध्ये वाशिम शहरातील विठ्ठलवाडी जवळील ३, गणेशपेठ येथील १, शुक्रवारपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील ३, पाटणी चौक येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजीनगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, बढाईपुरा येथील १,  नवीन सोनखास येथील २, दस्तापूर येथील १, कासोळा येथील १,  नांदखेडा येथील १, गोगरी येथील १, पेडगाव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील १, तुळजापूर येथील १, तऱ्हाळा येथील १, रिसोड शहरातील १, मोप येथील २, कवठा येथील १, लोणी येथील १, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बिबसापुरा येथील १, धाबेकर कॉलेज परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, खडी येथील १, मनभा येथील २, दुधोरा येथील १, धानोरा येथील १, मानोरा तालुक्यातील हत्ती येथील ३, पिंप्री येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर दोन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७,३३४ वर पोहोचला आहे.  दरम्यान, अन्य जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख उंचावत असल्याने आणि वाशिम जिल्ह्यातही ४४ जण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम