शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुुक्यातून ४१ मुस्लिम बांधव हजला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील ४१ मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक असलेल्या हजयात्रेला जात असून, यातील सात जण रविवार २८ जुलै रोजी हजयात्रेला रवाना झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील ४१ मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक असलेल्या हजयात्रेला जात असून, यातील सात जण रविवार २८ जुलै रोजी हजयात्रेला रवाना झाले. या भाविकांचा समाजबांधवांकडून सत्कार करण्यात आला. मुस्लिम धर्मानुसार कलमा-ए-तौहीद, पाच वेळची नमाज, रमजान मधील रोजे (उपवास), श्रीमतांंवर कर, तसेच आयुष्यात एकवेळा हज यात्रा करणे कर्तव्य मानल्या जाते. हजयात्रा करणाºयावरच अल्लाहची कृपादृष्टी असते, असेही मानले जाते. त्यामुळे दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक हजयात्रा करतात. यंदा मंगरूळपीर तालुक्यातून ४१ भाविक पवित्र हजयात्रेला जाणार आहेत. नागपूर येथून २७ जुलैपासून भाविकांचे हजकडे प्रस्थान सुरू झाले असून, २९ जुलैपर्यंत सर्व भाविक हजयात्रेला रवाना होणार आहेत. त्यापैकी ७ जण आज आसेगाव येथून नागपूरकडे रवाना झाले. यामध्ये मनवर खान, हाजी महबूब खान आणि मोहम्मद खान हे सपत्नीक जात असून, त्यांच्यासोबत डॉ. मोबीन खान मनवर खान हेसुद्धा हजयात्रेला जात आहेत. यापैकी हाजी महबूब खान, सुबहान खान यांची ही सपत्नीक हजयात्रेची दुसरी वेळ आहे. हजयात्रेला जाणारे भाविक नमाज अदा खासगी वाहनांनी नागपूरक डे रवाना झाले. हे भाविक २९ जुलै रोजी जद्दाह येथील विमानतळावरून हजयात्रेला रवाना होतील होतील.   हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन   आसेगाव येथून हजयात्रेला जाणाºया मुस्लिम बांधवांना निरोप देण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कुंभी येथील एन. बी. शेळके शाळेचे संस्थापक अनंत शेळके, सरपंच सुभाष कावरे, विजय जाधव, पिंपळगावचे सरपंच विष्णू चव्हाण, गोपाल संगेकर, नांदगावचे पुंडलिक ठाकरे, रामेश्वर ठाकरे, डॉ. अनिल पोटकटारे, चिंचोलीचे दामोदर टेलर, शेख जलील, शिवनीचेतात्याराव ठाकरे स्थानिक विठ्ठल ठाकरे तसेच मंगरूळपीरचे शिक्षक इद्रिस खान, वाजिद खान, मजिद खान आदि हिंदू-मुस्लिम बांधवांनी आवर्जून उपस्थिती लावत हज यात्रेकरूंशी चर्चा के ली आणि शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर