शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३७ जलस्त्रोत दूषित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:38 IST

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावर जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले आहेत. 

ठळक मुद्देजुलै २०१८ मध्ये पाणीनमुने रासायनिक व अणुजीव तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. यापैकी जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले. जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा  आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - ग्रामपंचायत स्तरावर जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. दुषित पाण्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको, म्हणून  पाणीनमुने रासायनिक व अणूजीव तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. २०१३ पासून वाशिम जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा कारभार सुरू झाला आहे. या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाणी नमुन्याची तपासणी करून अहवाल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जातो. जुलै २०१८ मध्ये पाणीनमुने रासायनिक व अणुजीव तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. यापैकी जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले. दूषित जलस्त्रोताचा पिण्यासाठी वापर करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा  आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी