शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

वाशिम शहरातील ३५०  घरकुले दोन वर्षांपासून धुळखात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:22 PM

वाशिम: शासनाच्या झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत शहरातील पंचशिलनगर भागात बांधण्यात आलेली घरकुले गेल्या दोन वषार्पासून धुळखात पडली असून, सदर घरकुलांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतरही ही घरकुले अद्याप लाभार्थींना देण्यात आलेली नाहीत.  

ठळक मुद्देझोपडपट्टी मुक्त शहर योजनेंतर्गत बांधण्यात आली होती घरकुलेजिल्हाधिका-यांना दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत शहरातील पंचशिलनगर भागात बांधण्यात आलेली घरकुले गेल्या दोन वषार्पासून धुळखात पडली असून, सदर घरकुलांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतरही ही घरकुले अद्याप लाभार्थींना देण्यात आलेली नाहीत.  वाशिम नगर पालिकेअंतर्गत गरीब लोकांसाठी घरकुले बनविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या योजनेअंतर्गत पंचशिलनगर येथे एकूण ३५० घरकुले बांधण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व राज्यात झोपडपट्टी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे; परंतु वाशिम नगर पालिकेने गेल्या दोन वषार्पासून घरकुले तयार झालेली असतानाही गरिबांना घरकुलांचे वाटप करण्यात आले नाही.  सदर घरकुलांमध्ये अवैध धंदे सुरु आहेत. घरकुलांची दारे, खिडक्या आदिंची मोडतोड झाली आहे. या प्रकारामुळे शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय झाला या घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे.