शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:13 IST

पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: येथील गोपाल आरेकर या शेतकऱ्याने यंदा महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्यात दोन प्रकारची झाडे उगवली होती. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी ‘सोयाबीन बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत १५ सप्टेंबर रोजी या पिकाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल तयार झाला असून, पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंझोरी येथील शेतकरी गोपाल आरेकर यांनी कारंजा येथील एका कृषीसेवा केंद्रातून महाबीजच्या एका सोयाबीन वाणाचे ७ बॅग बियाणे खरेदी केले. त्यापैकी ३ बॅग बियाणे त्यांनी स्वत:च्या मालकीच्या १.२१ हेक्टर क्षेत्रात, तर उर्वरित ४ बॅग बियाणे त्यांचे वडिल हरीदास आरेकर यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रात पेरले होते. हे बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या झाडांना दोन प्रकारच्या शेंगा लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे बियाण्यांत भेसळ असल्याचे आणि उत्पादनात घट येणार असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी याबाबत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेत मानोरा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी शास्त्रज्ञ राजेश डवरे, मानोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, महाबिजचे प्रतिनिधी एम. एस. धांडे, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जयताळे, कृषी पर्यवेक्षक एम. एन. मनवर, कृषी सहायक मनोज जयस्वाल आदिंनी पाहणी केली. त्यावेळी बियाण्यांत ३५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. या संदर्भातील अहवाल संबंधित शेतकºयाला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज