शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:50 IST

CoronaVirus in Washim शनिवारी ३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत आहे. शनिवारी जिल्ह्यात आणखी ३१ जणांना कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या ४९२७ वर पोहचली. दरम्यान, शनिवारी ३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कमी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येते. शनिवारी ३१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जैन कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील ४, टिळक चौक येथील १, मोठा गवळीपुरा येथील १, राजनी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, सावरगाव बर्डे येथील २, सुपखेला येथील १, बिटोडा तेली येथील १, रिसोड शहरातील १, क्षीरसागर मळा येथील १, लोणी फाटा येथील २, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, बेलखेड येथील १, मोहरी येथील १, नागी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. दोनयेथील १ व इतर ठिकाणचे २, मानोरा तालुक्यातील चिखली येथील १ अशा ३१ जणांचा समावेश आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४९२७ झाले असून, यापैकी ४१६४ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, शनिवारी ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्याने आढळून आलेल्या ३१ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या