शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 15:45 IST

इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिम येथे झाली असून, ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.डॉ होमिभाभा परीक्षा हि विद्यार्थ्यांसाठी जेईई अँडव्हान्स व नीट परीक्षेची पूर्व तयारीच ठरते. सदर परीक्षा मंडळाच्यावतीने इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. या परीक्षेला वाशिम जिल्ह्यातून विविध शाळेतून ३१३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षा मंडळाचे बहिस्थ केंद्र समन्वयक म्हणुनभिमा गभाले ,केंद्रप्रमुख प्राचार्य मीना उबगडे व केंद्र संचालक म्हणुन अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षिका वर्षा पाटील, ऋतुजा शिवाल, श्यामल शर्मा, अर्चना कासट, मनिषा रामवानी, मोनिका भोयर, निकिता वाठोरे, जी .बी.खंडारे व सेवक बाळू मुर्हकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षाStudentविद्यार्थी