शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

२७ दुर्धर आजारग्रस्तांना मिळणार अर्थसहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:41 IST

Washim ZP News सभेत प्राप्त् ३१ प्रस्तावांपैकी २७ प्रस्ताव मंजू करण्यात आले तर निकषात न बसल्याने चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले.

वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पिडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येक १५ हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. सन २०२० या वर्षात प्राप्त ३१ पैकी २७ प्रस्ताव मंजूर झाल्याने दुर्धर आजारग्रस्तांना लवकरच १५ हजाराचे अर्थसहाय्य मिळणार आहे.ग्रामीण भागातील हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पिडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता अर्थसहाय्य मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १५ हजाराची तरतूद केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लाभार्थींचे प्रस्ताव स्विकारण्यात येतात. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३१ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती होती. या सभेत प्राप्त् ३१ प्रस्तावांपैकी २७ प्रस्ताव मंजू करण्यात आले तर निकषात न बसल्याने चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २७ दुर्धर आजारग्रस्तांना प्र्रत्येकी १५ हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर केले असून, एकूण चार लाख पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हयातील दुर्धर आजाराने पिडित असलेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद