शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

आशा गट प्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:30 IST

वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर ८ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाचे एक पद भरण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातून २७ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील निकषानुसार उमेदवाराची अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार उमेदवारांचे अर्ज पात्र, अपात्र ठरविण्यात आले आहेत. पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात असून, २७ अर्ज पैकी ११ अर्ज अपात्र ठरले आहेत. या यादीवर ८ जुलै २०१९ पर्यंत आरोग्य विभागाने आक्षेप मागविले आहेत. आक्षेप नोंदविताना शैक्षणिक व तांत्रिक अर्हता ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी धारण केलेली असणे आवश्यक आहे. ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतानंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद