शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:54 IST

अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालयात नववीमध्ये प्रवेश देण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. नववीतील रिक्त दोन जागेसाठी तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.जवाहर नवोदय विद्यालयात नववीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येते. ग्रामीण भागातील गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयामुळे चांगली प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांपासून या परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने बसत आहेत. नववी वर्गातील दोन रिक्त जागेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज्या संकेतस्थळावरुन परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, त्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षासाठीचे प्रवेश पत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील २६६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले असून, संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध आहेत. नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रवेश पत्र उपलब्ध आहेत. ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा नवोदय विद्यालय वाशिम या केंद्रावर होणार असून, संबंधित विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० पूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.- आर.एस. चंदनशीवप्राचार्य नवोदय विद्यालय

 

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र