शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:01 IST

हैद्राबाद येथून मजूर कुटूंबातील लहान मुलांसह २५ जणांनी रेल्वे रुळावरूनच पायदळ प्रवास सुरू केला.

ठळक मुद्दे १५ दिवसांपूर्वी हैद्राबादवरून पायदळ प्रवासाला सुरूवात केली. हे मजूर खंडवा (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत.२१ एप्रिल रोजी वाशिमवरून जाताना हे मजूर दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे रेल्वे, बस यासह इतरही प्रकारची वाहतूक बंद आहे. त्याचा सर्वाधिक फटका मजूर कुटूंबांना बसत असून घरी पोहचण्यासाठी अनेकांनी पायदळ प्रवासाचा मार्ग निवडला आहे. दरम्यान, हैद्राबाद येथून मजूर कुटूंबातील लहान मुलांसह २५ जणांनी रेल्वे रुळावरूनच पायदळ प्रवास सुरू केला. २१ एप्रिल रोजी वाशिमवरून जाताना हे मजूर दिसून आले.लोखंडी रेल्वे रुळ आणि गिट्टीवरून मजल-दरमजल करित १७ मजूरांसह त्यांच्यासोबत असलेल्या मुलांनी १५ दिवसांपूर्वी हैद्राबादवरून पायदळ प्रवासाला सुरूवात केली. हे मजूर खंडवा (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. प्रवासादरम्यान दानशूर लोकांकडून खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होत आहे.दिवसभर पायदळ प्रवास करताना थकवा जाणवल्यास एखाद्या झाडाखाली आश्रय घ्यायचा, रात्रीच्या सुमारास एखाद्या रेल्वे स्थानकावर किंवा बाहेर कुठेही झोप घेऊन दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला सुरूवात करायची, असा दिनक्रम या मजूरांचा ठरलेला आहे. दरम्यान, खंडवा येथे पोहचण्यासाठी आणखी बरेच दिवस लागणार असल्याचे या मजूरांनी सांगितले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMadhya Pradeshमध्य प्रदेशLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या