शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुदानाचा तिढा शासन दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:31 IST

वाशिम : २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरीत करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही ही बाब अद्याप अस्पष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरीत करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भात शिक्षण संचालनालय पूणे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे २४ जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला असून, त्यानंतरच वाशिम जिल्ह्यातील शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुदानाचा तिढा सुटणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. जिल्ह्यात सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या पाच वर्षाचा शुल्क परतावा संबंधित शाळांना अद्याप मिळालेला नाही. शैक्षणिक शुल्क परतावा देण्याची मागणी संस्थाचालकांनी वारंवार केली आहे. खासगी शाळांना २५ टक्के प्रवेशाबाबतच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरण करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही, यावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने शिक्षण संचालनालय, पूणे यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. यावर शिक्षण संचालनालयातील लेखाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना वितरित केलेले अनुदान खर्च करताना मुख्य कार्यकारी अधिकाºयांची मान्यता घेणेबाबत स्पष्ट आदेश नसल्याचे नमूद केले असून, याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन घेणे उचित राहिल, असा शेरा नोंदविला आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्क प्रतीपूर्तीच्या अनुदानाचा तिढा कायम असल्याने शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी ही बाब धोरणात्मक असल्याने याबाबत शासन स्तरावरून निर्णय व्हावा, यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे २४ जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला आहे. अपर मुख्य सचिवांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अनुदानाचा तिढा सुटणार आहे. मात्र, या प्रक्रियेला किती दिवसाचा कालावधी लागेल ही बाब अनिश्चित आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा