शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१७ फेब्रुवारीला मालेगावच्या आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:48 IST

मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. श्वेतांबर समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले. 

ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रमपन्यास प्रवर परमहंस महाराजांची उपस्थिती 

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. श्वेतांबर समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले. श्री तिर्थक्षेत्र शिरपूर जैनची तलेटी म्हणून मालेगाव येथील श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची २४ वी वर्षगाठ १७ फेब्रुवारीलीा असून वर्षगाठ महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात सकाळी ७ वाजता मंदिरात भगवान आदिश्वराच्या मुर्तीला आभिषेक करण्यात येणार आहे तर त्यानंतर स्रात्रपुजन करण्यात येईल. त्यानंतर ८ वाजता सत्तरभेदी पुजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जैनमुनी पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज मुनी श्रमणहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात लोणार येथील विधीकारक शेखरभाई सुराणा तसेच गुलाबचंंद सुराणा हे पुजन विधी पार पाडणार आहेत, तर वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सकाळी १०.५  मिनिटाने मंदिराच्या कळसावर प्रकाशचंद  कोठारी परिवाराच्यावतीने ध्वजारोहण करण्यात येणार आहे. आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष पारस गोलेच्छा, सचिव प्रकाशचंद कोठारी, सदस्य अनिल गादिया, राजू कोठारी, शिखरचंद संचेती, मंगलचंद संचेती, हेमंत गांधी, अ‍ॅड.आशिष गोलेच्छा, जयदिप कोठारी, गणेश कोठारी, विजय गादिया, सयंम गोलेच्छा, मयंक गोलेच्छा, ऋषभ कोठारी यांच्यासह कल्पना कोठारी, माधुरी कोठारी, सुशिला गोलेच्छा, प्रिया गोलेच्छा, ज्योती गादिया, समता गांधी आदिंसह मोठ्या संख्येने श्वेतांबर जैन समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र