शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे २४२ विद्यार्थ्यांनी दिली बाल वैज्ञानिक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:41 IST

वाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली.बालकांमधील ‘वैज्ञानिक’ वृत्ती शोधण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जेईई अँडव्हान्स व नीट परीक्षेची पूर्व तयारी म्हणून ओळखली जाते. सदर परीक्षा इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते . या परीक्षेला वाशिम विभागातुन विविध शाळेतून  २५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मंडळाचे बहिस्थ केन्द्र समन्वयक म्हणुन भिमाशंकर गभाले, केन्द्र प्रमुख प्राचार्य मीना उबगडे व केन्द्र संचालक म्हणुन अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका वर्षा पाटील, संगीता गाडे, स्नेहल राऊत, कपील शर्मा, सुनिता टांक, पायल गजरे, चंदा चव्हान तसेच सेवक किशोर वंजारी, वंदना नांदनकर यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षाStudentविद्यार्थी