शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २१० शालेय विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:18 IST

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देतपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ल्या चार वर्षात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी ९८० विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ६६२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात ९९ विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. शालेय बाल आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षात जिल्ह्यातील वाशिम-२१२, रिसोड-१७७, मालेगाव-१६७, मंगरुळपीर-१७१, मानोरा-१८२; तर कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाºया १९६ आणि नगर परिषद हद्दीत येणाºया ४३ अशा एकंदरित ११५१ शाळांमधील १ लाख ९८ हजार ३६२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गेल्या चार वर्षात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी ९८० विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ६६२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय आवश्यकता असणाºया २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम