शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवकांची १५०० किमी सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:19 IST

बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद येथील रोजगार गेल्याने, मूळचे बिहार राज्यातील पाटणा येथील चार ते पाच युवक सायकलने परत बिहारकडे निघाले. १५ मे रोजी मेहकर ते मालेगाव मार्गावरील कुकसा फाटा येथे या युवकांनी नाश्ता, पाणी केल्यानंतर पुन्हा सायकलने पुढचा मार्ग धरला.मेहकर ते मालेगाव या मार्गाने दररोज मुंबई, पूणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना येथे विविध कंपन्यातील शेकडो मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. रेल्वे, एसटी बसेसची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे मालवाहू वाहनातुन तसेच काही जण सायकलने आपापल्या गावी परतत आहेत. बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योगधंदे बंद असल्याने या युवकांचा रोजगारही गेला. गावी परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथे सायकल घेउन या सायकलने १५०० किमी अंतर असलेल्या पाटणाकडे आगेकुच चालविली आहे. एवढी आपत्ती कधी पाहिली नाही, असे ते म्हणाले.आॅटोने गाठले पुसदपुसद येथील प्रकाश गोपा जाधव यांनी आपबिती कथन केली. बहिणीच्या कुटुंबासोबत मुंबई येथे बिल्डर कंपनीत सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये ते पाच वषार्पासून काम करीत होते. त्यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहे. त्यांनी मुंबईतच आपली घरे थाटली होती. मात्र कोरोनाने जगभरात घातलेल्या थैमानामुळे देशातही लॉकडाउन करण्यात आले. यामुळे रोजगार गेल्याने आम्ही मालवाहू आॅटोमधून पुसदकडे जात असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन