शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १४ जण पाॅझिटिव्ह; २ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:52 IST

CoronaVirus Washim : आणखी १४  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर २ जणांनी कोरोनावर मात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरत असून, मंगळवारी आणखी १४  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर २ जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण कोरोनाबाधितांचा संख्या ५८०५ वर पोहचली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत आणखी घट येत असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्यात मृत्यूसत्रालाही ब्रेक लागल्याचे तुर्तास दिसून येते. मंगळवारीदेखील कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. दरम्यान, मंगळवारी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील देवपेठ येथे १, सुपखेला येथे १, मंगरूळपीर तालुक्यातील वरुड येथे १, मालेगाव शहरातील २, इराळा येथील १, भेरा येथील ७, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १ अशा १४ जणांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात २ जणांनी कोरोनावर मात केली.जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८०५ वर पोहचला आहे. आतापर्यंत ५४९१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाबाधितांची आकडा घसरल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोनाचा आलेख घसरत असला तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या