शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

१३९ शिक्षकांची मान्यता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:41 IST

शिक्षण सेवेत भरती झालेल्या १३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पद मान्यता धोक्यात सापडली आहे.

- माणिक डेरे लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही.जी. लबडे यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमिततेतून शिक्षण सेवेत भरती झालेल्या १३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पद मान्यता धोक्यात सापडली आहे. याप्रकरणी संबंधितांची २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून त्यात नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.याबाबत विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव, शिक्षक, शिक्षण सेवक व कर्मचाºयांना नोटीस पाठवून २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान आवश्यक सर्व कागदपत्र, पुरावे, रेकॉर्ड, लेखी म्हणणे यासह शिक्षण मंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास एकतर्फी कामकाज पूर्ण करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालिन शिक्षणाधिकारी लबडे यांच्या कार्यकाळात पद भरतीत अनियमितता होऊन रुजू झालेल्या काही शिक्षक कर्मचाºयांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा