शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 18:25 IST

वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील विविध शाळांचे १३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील विविध शाळांचे १३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, २०१८-१९ ची परीक्षा नोव्हेंबर २०१८ या महिन्यात घेण्यात आली होती. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. त्यातून १३९ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतीमाह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती ललीत भुरे यांनी दिली. कारंजातील विद्यार्थ्यांची यंदाही बाजी!वाशिम जिल्ह्यातील कारंजाला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तेथील जे.सी. चवरे, जे.डी. चवरे विद्यालय व कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एनएमएमएस’ परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत जे.डी. चवरे आणि कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेच्या प्रत्येकी ३१ विद्यार्थी-विद्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या असून जे.सी. चवरे विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती